विद्यमान आमदारांसह इच्छुकांचा संपर्क वाढविण्याकडे कल; जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 558 मतदार ठरवणार आमदार

Political News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत सध्या विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी मतदरा संघात विकासकामांचे भूमिपूजन, लग्न, छोटे मोठे कार्यक्रम तसेच नवरात्रोत्सव मंडळाच्या गाठीभेटींवर चांगलाच जोर लावला आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्याकडून संपर्क वाढवीत ‘मत फक्त आपल्यालाच’ आवाहन केले जात आहे. तर राजकीय पुढाऱ्याप्रमाणे इकडे प्रशासन देखील निवडणुकीच्या कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी … Read more

शासकीय गोदाम फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Crime News 22

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील कापडगाव गावचे हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य चोरी झालेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी एक आरोपीचा ठावठिकाणा मिळताच त्यास ताब्यात घेतले. तीन साथीदारांनी मिळून गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केलेची कबुली दिली. दत्तात्रय मारुती सरक (वय … Read more

विद्यमान आमदारांनी 25 वर्षात 480 कोटींचा रस्ता मंजूर केल्याचे दाखवावे; धैर्यशील कदमांचे थेट आव्हान

Karad News 79

कराड प्रतिनिधी । आम्ही भाजपच्या कराड उत्तर परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावागावात जात आहोत. आतापर्यत ज्या ज्या गावात आपण गेलो तेव्हा जनतेने केलेल्या मागणीनुसार त्यांची कामे केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात कराड उत्तर विहंसभा मतदार संघात किती विकास कामे झाली. आम्ही आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहाय्य योजनेतून तब्बल 480 कोटी रुपये निधी असणाऱ्या विकास कामे … Read more

खटावच्या तहसीलदारांच्या गाडीचा अंबर दिवा फोडला; अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार

Khatav News 3

सातारा प्रतिनिधी । तहसीलदारांच्या शासकीय गाडी क्रमांक (एमएच ११, डीएन ८००४) वरील अंबर दिवा अज्ञात व्यक्तींनी फोडून नुकसान केल्याची घटना खटाव येथे घडली असून या प्रकरणी गाडी चालक सचिन सूर्यकांत नागे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून वडूज पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, ज्यावेळी खटाव येथील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; आजपर्यंत किती झालाय पाणीसाठा?

Patan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे यावर्षी चिंतेचे … Read more

मुंबईत सातारा जिल्हा भाजपची आढावा बैठक उत्साहात; 8 विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा

Satara News 2024 10 11T121543.868

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. त्या-त्या मतदार संघाचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी, सरचिटणीस यांची संघटनात्मक बैठक भाजपा मुख्यालय मुंबई येथे नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांच्यासह जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाबाबत आढावा सादर … Read more

घरातच सर्व पदे घेताय, कार्यकर्ते काय मेले आहेत का?; शिंदे गटाच्या नेत्याचा अजितदादांच्या आमदाराला थेट सवाल

Satara News 2024 10 11T112520.052 1

सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नुकताच वाई येथे जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आवाहन वाई तालुक्यातील जनतेला केले. त्यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी थेट आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे … Read more

लोणंदला अग्निसुरक्षेसाठी तब्बल 1 कोटी 71 लाख निधी मंजूर

Lonanad News 20241011 100348 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंदची वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वाढलेला वेग, वाढत चाललेले औद्योगिकीकरण याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लोणंद नगरपंचायतीसाठी अग्निसुरक्षा अभियानांतर्गत एक कोटी ७१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मकरंद पाटील तसेच नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र रमेश क्षीरसागर तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या … Read more

रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले; 100 फूट खोल भुलभुलय्या गुहाही आकर्षण

Satara News 20241011 081149 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत. येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. याबरोबरच … Read more

‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

Karad News 78

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली … Read more

कराड उत्तरमध्ये परिवर्तन आणायचे असेल तर निष्क्रिय आमदार बदला : धैर्यशील कदम

Karad News 75

कराड प्रतिनिधी । कोरेगावात पाच वर्षात आमदार महेश शिंदे यांनी विकासकामे केली. अंतर्गत गटारे बांधली, सीमेंट कोंक्रीटचे रस्ते केले. माग त्याठिकाणी होत असतील तर आपल्याकडे कराड उत्तरेत आतापर्यंत का झाली नाहीत? असा सवाल करीत अशा निष्क्रिय व बिनकामाच्या आमदाराला अजून किती दिवस आपण उरावर सहन करणार आहोत. हे जर करायचे नसेल आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन … Read more

पाटण तालुक्यातील परिस्थिती भयानक, 1983 सारखी क्रांती करा – विक्रमसिंह पाटणकर

Patan News 18

पाटण प्रतिनिधी । तांदूळ निवडताना तांदळातील खडा बाहेर फेकला जातो, तसं पाटण तालुक्याच्या निष्क्रिय नेतृत्वाला खड्यासारखं बाजूला फेकून १९८३ सारखी क्रांती करा, असं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केलं. पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक सहकारी संघाचं ‘विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध संघ’ नामकरण तसंच दूध संघाच्या रौप्य महोत्सवी … Read more