सातारचे सुपुत्र सुभेदार संजय पवार यांना अखेरचा निरोप
सातारा प्रतिनिधी | ‘अमर रहे, अमर रहे, सुभेदार संजय पवार अमर रहे,’ अशा घोषणा देत साश्रूनयनांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सुभेदार संजय पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सुभेदार पवार यांना त्यांचे चिरंजीव प्रथमेश व वडील रघुनाथ पवार यांनी भडाग्नी दिला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सुभेदार पवार यांची अंत्ययात्रा माहुलीपर्यंत काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन … Read more