उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली जरांगेंच्या आरोपांवर दोनच वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले की…

Satara News 2024 02 25T155712.607 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील आंधळी येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. या दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची झाली बदली

Satara News 2024 02 24T190917.496 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या विभागवार बदल्या केल्या जाय आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

Satara News 82 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील टाकेवाडी येथे ट्रकमधून फरशी खाली घेत असताना फरशी कोसळल्याने त्या खाली अडकून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लाैहर प्रसाद मतन प्रसाद (वय ४२, रा. गाैरखास उरूबाबाजार, गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. टाकेवाडी, ता. माण) असे मृत्यू झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more

माणमधील कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबाबत ‘प्रहार’च्या बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा

Man News 20240130 100006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार माण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 … Read more

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा … Read more

दहिवडी-नातेपुते मार्गावर अज्ञात वाहनाची बसली तरसाला धडक, पुढं घडलं असं काही…

Satara News 20240119 102220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दरवर्षी अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना माण तालुक्यातील दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे घडली. या ठिकाणी तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आला. तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला … Read more

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

Satara News 54 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे. दि. … Read more

सोन्याच्या तुकड्यासाठी ‘त्या’ दोघांनी माय-लेकींचा घेतला जीव

Crime News 11 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील पर्यंती येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांना यश आले आहे. हा खून चोरीच्या उद्देशाने दागिने लुटण्यासाठी झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मध्य प्रदेशमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. संदीप शेषमनी पटेल (वय ३०, रा. परसिधी कारोल खुर्द, सिधी सिहवाल राज्य मध्य प्रदेश), … Read more

अस्थिव्यंग शाळेत 13 लाखांचा अपहार, मुख्याध्यापकासह अधीक्षकावर गुन्हा दाखल

Dahiwadi Police News jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी, ता. माण येथील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेला अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये मुख्याध्यापक व अधीक्षकाने परस्पर खर्च करून अपहार केले. यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम शिवाजी गोफणे (रा. सोमंथळी, ता. फलटण) असे मुख्याध्यापकाचे, तर अमोल मच्छिंद्र लांडगे (रा. खानोटा, ता. दौंड, … Read more

माण-खटाव तालुके दुष्काळी जाहीर न केल्यास आंदोलन करणार; ‘या’ दिला थेट राज्य शासनाला इशारा

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सॅटॅलाइट सर्वेमुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील माण आणि खटावचा समावेश झालेला नाही. यामागे पर्जन्य अनुशेषाची माहिती योग्य पद्धतीने महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात नाही हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत माण- खटाव तालुके दुष्काळी जाहीर करावेत. अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन सुरु करुन दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,’ … Read more

Satara News : मराठा आरक्षणप्रश्नी सातारा बंदला हिंसक वळण; ‘या’ ठिकाणी आंदोलकांची ST बसवर दगडफेक

Man News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. काल कराड येथे सकाळ मराठा समाज बांधवांकडून विराट मोर्चा काढून आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यात आला. दरम्यान, काल माण तालुक्यात देखील गावोगावी बंद पाळत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. या दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गोंदवले बुद्रुक मध्ये एका एसटी बसच्या … Read more