म्हसवडमधील खासगी डॉक्टरांच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू?, थेट पालकांनी केला गंभीर आरोप

Man News 20240629 142715 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील खडकी येथील सहा वर्षांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होतोय म्हणून म्हसवडमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. तर याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सम्यक दत्तात्रय बनसोडे (वय ६, रा. खडकी, … Read more

गहाळ, चोरी झालेले 24 मोबाईल दहिवडी पोलिसांनी मूळ मालकांना केले परत

Dahiwadi Police News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे एकूण ७ लाख २० हजार रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल गहाळ आणि चोरीला गेले होते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी संबंधित मोबाईल शोधून काढत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे एकूण ७ लाख … Read more

पाऊस पडताच जिल्ह्यातील 77 गावे अन् 263 वाड्यांतील टॅंकर झाले बंद मात्र, ‘इतक्या’ गावात 148 टॅंकर सुरूच

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सुरु असलेली टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत पाणी टंचाईची स्थिती असून या गावात १४८ टॅंकरने तहान भागवण्याचे काम सुरु आहे. २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनास टँकरने पाणी … Read more

वास्तुशांतीच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा, उपचारासाठी दवाखान्यांमध्ये जागा पडली अपुरी

Crime News 20240611 213555 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील म्हसवडमध्ये घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जागादेखील उपलब्ध झाली नाही. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही वेळानंतर बऱ्याच लोकांना तोच … Read more

मुख्‍यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडाची कत्तल; जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी घडला प्रकार

Man News

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे नुकताच एक धोकादायक प्रकार घडला आहे. येथील गायरान गट क्रमांक ४२० मधील १० हेक्टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून ११ हजार १११ हजार झाडे लावली होती. मात्र, सोलर कंपनीच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांवर जेसीबी फिरवून सर्व भुईसपाट केली आहे. या घडलेल्या प्रकारामुळे … Read more

जिल्ह्यातील ‘या’ गावात तब्बल 14 टाक्यांचा थाट; मात्र, पाण्याचा ठणठणाट!

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस जरी कोसळत असला तरी काही गावात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात सध्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) गावात गेल्या वर्षभरापासून टँकर सुरु आहे. गावातील लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत असल्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आली आहे. इतकेच नाही तर गावात पाण्याच्या … Read more

कोण कुणाशी कधी लग्न करतं अन् कधी घटस्फोट घेतं…; पक्ष फोडाफोडीवर गडकरींच वक्तव्य अन् सारवासारव

Nitin Gadkari News 20240504 210007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे महायुतीच्यावतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारसारव करण्याचा प्रयत्न केला. प्रचारसभेत मंत्री गडकरी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती … Read more

सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; 786 गावांना 177 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Katav News 20240430 104729 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७८६ गावांना १७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत प्रामुख्याने टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा एकूण १२ लाख २९ हजार ५८५ जनावरांपैकी ७० टक्के जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी … Read more

अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

20240403 113744 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “तू आवडतेस, रात्री तू माझ्याशी बोल, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन, अशी बतावणी करून वारंवार विनयभंग व अत्याचार करीत जर कोणास सांगितले तर तुझी मी बदनामी करेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम मारुती काळेल (रा. जांभुळणी, ता. माण) असे … Read more

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more

म्हसवडमधील क्रांतिवीर संकुलात डॉ. नागनाथ अण्णा यांचा स्मृतिदिन साजरा

Mhasavad News jpg

सातारा प्रतिनिधी । थोर समाजसेवक पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचा 12 वा स्मृतिदिन क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे साजरा करण्यात आला. यावेळी “स्वर्गीय नागनाथ अण्णा हे 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण स्वातंत्र्य सेनानी होते. प्रति सरकारच्या काळातील क्रांतिकारक, तसेच शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या कृतीशील विचाराची वारसदार होते. अण्णा हे धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त व … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more