सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या सीयूजी मोबाइल नंबरचे लोकार्पण

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण आणि जनतेशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांना स्वतंत्र ‘कॉमन यूजर ग्रुप’ (सीयूजी) मोबाइल नंबर देण्यात आले आहेत. या नंबरचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. पोलीस अधिकार्‍यांना सिम कार्डस् व हँडसेटस् वितरित करण्यात आले. नागरिक आपल्या सूचना, तक्रारी, माहिती जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सीयूजी नंबरवर एसएमएस वा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देऊ शकतात. या सेवेमुळे पोलिसांचा जनतेशी संपर्क वाढेल, असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

मंत्री शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आ. मनोज घोरपडे, आ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या उपस्थितीत मोबाइल सिम कार्डस् व हँडसेट पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना देण्यात आले.

अधिकारी व मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे – पोलीस अधीक्षक, सातारा मोबाईल- 9223006101, अपर पोलीस अधीक्षक, सातारा मोबाईल-2223006102, पोलीस उप-अधीक्षक, (गृह) सातारा मोबाईल- 9223006128 उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग मोबाईल-9223006105 पोलीस निरीक्षक, सातारा शहर मोबाईल- 9223006103, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका मोबाईल- 9223006109, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी मोबाईल-9223006106, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा मोबाईल-9223006107, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, सातारा मोबाईल-9223006108, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव विभाग मोबाईल-9223006112, पोलीस निरीक्षक, कोरेगाव मोबाईल-9223006513 सहा पोलीस निरीक्षक, मसुर मोबाईल- 9223006126, सहा पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ, मोबाईल-9223006104, सहा. पोलीस निरीक्षक, ढेबेवाडी मोबाईल-9223006129, सहा पोलीस निरीक्षक, कोयनानगर मोबाईल-9223006130, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग मोबाईल- 9223006131, पोलीस निरीक्षक, वडूज मोबाईल-9223006132, सहा पोलीस निरीक्षक, दहिवडी मोबाईल-9223006133, सहा पोलीस निरीक्षक, औध मोबाईल- 9223006134 सहा पोलीस निरीक्षक, बोरगाव मोबाईल- 9223006110, सहा पोलीस निरीक्षक, म्हसवड मोबाईल- 9223006135, पोलीस निरीक्षक, फलटण शहर मोबाईल-9223006136, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग मोबाईल- 9223006137, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण, मोबाईल- 9223006139, सहा पोलीस निरीक्षक, रहिमतपुर मोबाईल- 9223006114 मोबाईल- सहा पोलीस निरीक्षक, वाठार मोबाईल- 9223006115, पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष मोबाईल- 9223006140, सहा पोलीस निरीक्षक, पुसेगाव मोबाईल- 9223006116, सहा पोलीस निरीक्षक, लोणंद मोबाईल- 9223006142 पोलीस निरीक्षक, खंडाळा मोबाईल- 9223006143, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग मोबाईल- 9223006117 पोलीस निरीक्षक, कराड शहर मोबाईल- 9223006118, पोलीस निरीक्षक, कराड तालुका मोबाईल- 9223006121, पोलीस निरीक्षक, शिरवळ मोबाईल- 9223006145, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा मोबाईल- 9223006119, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग मोबाईल- 9223006146, पोलीस निरीक्षक, वाई मोबाईल- 9223006147, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा मोबाईल- 9223006120 पोलीस निरीक्षक, महाबळेश्वर मोबाईल- 9223006148, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग मोबाईल- 9223006122, पोलीस निरीक्षक, पाटण मोबाईल- 9223006127, सहा पोलीस निरीक्षक, पाचगणी मोबाईल- 9223006149, पोलीस निरीक्षक, सायबर मोबाईल- 9223006123, सहा पोलीस निरीक्षक, भुईज मोबाईल- 9223006150, सहा पोलीस निरीक्षक, तळबीड मोबाईल- 9223006124, सहा पोलीस निरीक्षक, मेढा मोबाईल- 9223006151 सहा पोलीस निरीक्षक, उंब्रज मोबाईल- 9223006125.