रात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास परवानगीबाबत गणेश मंडळांचे एसपींकडे निवेदन
सातारा प्रतिनिधी | यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शासनाने सर्व वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मात्र, रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नसल्याने तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती केवळ औपचारिकरित्या शांततेने विसर्जन कराव्या लागत असल्याने सर्व … Read more