पाटण प्रतिनिधी | हवामानशास्त्र विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात धरणात 45 हजार कुसेक पाण्याची आवक होत असून, धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात 86.48 क्यूसेक्स टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणातून कोयना नदीतत 52,100 कुसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. सद्य स्थितीत धरणात 3 टीएमसी पाणीसाठा सध्य परस्थितीत जादाच आह.धरणात 86.48 टीएमसी पाणीसाठा आहे.
गेल्या 24 तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 91 मिमी, नवजा येथे 74 मिमी व महाबळेश्वर येथे 128 मिमी पावसाची नोंद झाली. धरणात पाण्याची आवक 45,870 कुसेक असून, जलपातळी 2148.7 फूट झाली आहे.
Koyna Dam
Date: 04/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2148’05” (654.837m)
Dam Storage :
Gross: 86.48 TMC (82.17%)
Live: 81.36 TMC (81.25%)
Inflow : 44,749 Cusecs.
Discharges
Radial Gate: 50,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 52,100 Cusecs
Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 91/4028
Navaja- 74/4701
Mahabaleshwar- 128/4451