सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल
सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. … Read more