राज्यातील परिस्थिती दोन महिन्यात बदलेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य
कराड प्रतिनिधी | काही दिवसांतच विधानसभा निवडणूक जाहीर होणार असल्यानं नेत्यांचे दौरे सुरू आहेत. शरद पवारही रविवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या निकालासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी खा. शरद पवार रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. रयत संस्थेच्या शाळा इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना … Read more