सातारा झेडपी भरती परीक्षेस 553 जणांची दांडी
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेकडील विविध पदांच्या पदभरतीसाठी जिल्ह्यातील तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. तब्बल 1 हजार 325 उमेदवारांनी परीक्षा दिली असून 553 परीक्षार्थींनी दांडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी दि. 7 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष परीक्षेला प्रारंभ झाला. कनिष्ठ अभियंता स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा … Read more