माझी शाळा आदर्श शाळा कार्यशाळेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

Satara News 20240904 103516 0000

सातारा प्रतिनिधी | माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळेंमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी सहकार्य करून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत स्व. यशवंतराव सभागृहात कार्यशाळेचे आयोजन … Read more

ZP शाळेचा विद्यार्थी अमेय फडतरेची ‘इस्रो’च्या सहलीसाठी निवड

Satara News 26 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मिळावी, हा मुख्य उद्देश सहलीमागचा असतो. येत्या १४ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) अभ्यास सहलीसाठी जिल्हा परिषद … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या हस्ते सैदापूर जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

20240115 175848 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सद्याच्या काळात टिकविण्याची गरज आहे, आणि हि जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबर पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन … Read more

जिल्ह्यात तब्बल 624 शाळा बंद होणार?; राज्य सरकारकडून हालचाली

ZP School News 20230907 152954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारकडून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अपात्र ठरवता त्या बंद करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. यामधे 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 10 व 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद … Read more

सातारा जिल्ह्यात 400 आदर्श शाळा तयार करण्यात येणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai News 2

कराड प्रतिनिधी । मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात. ती भविष्यकाळात घडवीत यासाठी सातारा जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री … Read more