मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यशस्वी करणे सर्व यंत्रणांची जबाबदारी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमुळे सुशिक्षीत बेरोजगारांना सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. शासकीय विभागांबरोबर खासगी संस्थांमध्येही या योजनेंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विविध यंत्रणांनी मनुष्यबळाची जास्तीत जास्त मागणी करुन योजना यशस्वी राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक … Read more