बंधार्यात बुडालेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश
सातारा प्रतिनिधी | म्हसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधार्यात दि.15 रोजी बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे याचा मृत्युदेह अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला, मुलाचा मृत्युदेह पाण्यातुन बाहेर काढलेला मुलाला समोर पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन उपस्थितांचे डोळेही पानावले. शेंबडे वस्ती येथील बंधार्यात बुडालेला हणमंत हा त्याच वस्तीवर आपल्या आई … Read more