युवक-युवतींसाठी खूषखबर; आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी

Satara News 19

सातारा प्रतिनिधी । राज्यातील युवक युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रांत रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. … Read more

साताऱ्यात युवकांच्या दोन गटात राडा; राजवाडा चौपाटी परिसरातील घटना

Satara News 17 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी युवकांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाच्या राड्याच्या प्रकारानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी नागरीकांतून केली जात आहे. सातारा पाेलिस दलाने घटनेतील युवकांचा शाेध सुरु केला आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसर हा शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आवडता परिसर म्हणून ओळखला जातो. या … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर एकमेकांना खुन्नस देत नचवल्या तलवारी; पुढं घडलं असं काही…

Crime Satara News 20231201 110306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत डीजेच्या ठेक्यावर रस्त्यावर तरुण नव्हतं असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा येथे घडली. गुरुवारी रात्री डीजेच्या दणदणाटात गौरीशंकर कॉलेज परिसरात व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. … Read more