येणकेतील ‘ते’ काम प्रगतीपथावर; कराडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन
कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील येणके गावातील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. गावातील कुंभार वस्तीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत वितरण व्यवस्था व नळ जोडणी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थानी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन येणाऱ्या प्रत्येक … Read more