यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत; म्हणाल्या, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी…

Supriya Sule News 1

कराड प्रतिनिधी । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित दिसले. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे पुन्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्रित येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी कराड येथे … Read more

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उदयनराजेंचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले की, ‘मी यशवंतरावांचा मानसपुत्र…

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी … Read more

शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर; महेश शिंदेंची घणाघाती टीका

20240421 164214 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि … Read more

अलीकडे खूप वाचाळविरांची संख्या वाढलीय; प्रीतिसंगमावरून अजितदादांची टीका

Karad News 20240312 103736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | “अलिकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111 वी जयंती असल्याने यानिमित्त उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित

Karad News 20240311 233558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज मंगळवारी (दि .१२ मार्च) रोजी १११ वी जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी प्रीतिसंगमावर येणार आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा निश्चित झाल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाची उडाली तारांबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड दौरा सोमवारी रात्री उशिरा निश्चित झाला. … Read more

यशवंतराव चव्हाण यांच्या भारतरत्न पुरस्काराची अजितदादा गटाच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

Satara News 2024 03 05T113022.506 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी साताऱ्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली. साताऱ्यात अमित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या … Read more

यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात लागली आग, पुढं घडलं असं काही…

Karad News 20240129 134856 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागील बाजूस महाविद्यालयीन युवकांकडून आग लावण्याचा प्रकार आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला. समाधि स्थळाच्या पाठीमागील वृक्षांना आग लावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, दोन तासानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग अटोक्यात आणली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील कृष्णा व कोयना नदीकाठी … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकर घ्या; कराडच्या प्रीतिसंगमावर पंचायत समिती संघर्ष समितीचे आंदोलन

Movement of Panchayat Samiti Sangharsh Samiti on Pretisangam of Karad jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुदत संपून जवळपास 16 महिने कालावधी झाला आहे. राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती / नगरपालिका/महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्यामुळे, सामान्य नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सरकारने स्थानिक स्वराज्य संसंस्थेच्या निवडणूक लवकर घ्याव्यात, पंचायत समितीसह संबंधित संस्थेच्या पदावरून प्रशासक हटवून लोकप्रतिनिधी नियुक्त करावी आदी … Read more

कराडमध्ये शरद पवार अन् पृथ्वीराजबाबांचा ‘प्रीतिसंगम’

Sharad Pawar Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 … Read more

पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरचे कट्टर कार्यकर्ते थेट कराडात; यशवंतरावांना घातलं ‘हे’ साकडं

Karad News 3

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात काल राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत पक्षातील बंडखोर आमदारांविरोधात एल्गार पुकारला. पवार यांना पाठींबा देण्यासाठी इतर कार्यकर्त्याप्रमाणे पवार साहेबांवर प्रेम करणारे पंढरपूर येथील 70 वर्षाचे कट्टर कार्यकर्ते दत्तात्रय बडवे कराड येथे आले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी … Read more