जिल्हा परिषदेच्या सीइओंंनी 2670 शाळांच्या मुख्याध्यापकांशी साधला संवाद; ‘या’ केल्या महत्वाच्या सूचना

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । जिल्हा परिषद शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील एकूण २ हजार ६७० शाळांच्या मुख्याध्यापकांशी नुकताच ऑनलाइन संवाद साधला. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून गुणवत्ता विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा महत्वाच्या सूचना नागराजन यांनी यावेळी … Read more

जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केद्रांवर असणार ‘या’ आवश्यक सोयी- सुविधा

Satara News 2024 04 17T140738.412 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हंटले. दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या संघटनाच्या स्वीपच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या … Read more

साताऱ्याचा पुण्यात झाला सन्मान; शासनाच्या घरकुल योजनेत मिळवलं अव्वल स्थान

Satara News 2024 03 02T164228.130 jpg

सातारा प्रतिनिधी । अमृत महाआवास अभियान ग्रामीणमध्ये विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सातारा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार मिळवले असून याबद्दल पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प … Read more

साताऱ्यातील जिल्हा विकास समन्वयसह सनियंत्रण समितीच्या बैठकीस खा. श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

Satara News 2024 02 28T182345.429 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या आत्तापर्यंत झालेल्या बैठकांच्या कार्यवाहीबाबत आज साताऱ्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदा श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून आढावा घेतला. “भविष्याचा विचार करुन शिक्षण, आरोग्य व पाण्यासाठी काम करावे,” अशा सूचना खासदार पाटील यांनी बैठकीत केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

Satara News 20240225 090136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे. या जलरथाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर … Read more

दुर्गम भागातील जलजीवन कामांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाबळेश्वर व तापोळा परिसरातील जलजीवन मिशनच्या कामांची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटवकह्या सूचना देखील केल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्याने राज्यात चांगले काम केले आहे. दुष्काळी भागासह दुर्गम भागात या योजनेमुळे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा प्रशासनाचा … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीसाठी ZP कडून प्रशासकीय मान्यता

Satara News 60 jpg

सातारा प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत ८४ केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीच्या प्रशासकीय मान्यतेवर चर्चा पार पडली असून काही केंद्रातील दुरुस्ती, विस्तारीकरण आणि स्मार्ट केंद्र अनुषंगिक कामे करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा याशनी नागराजन यांनी स्वीकारला पदभार

Satara News 2024 02 07T122936.730 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झालयानंतर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर याशनी नागराजन यांनी मंगळवारी ठीक सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर ठीक अकरा वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन

Satara News 20240206 072500 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या आज मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. तर यामुळे जिल्हा परिषदेला प्रथमच महिला आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. नगाराजन या आता ३६ व्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या … Read more