जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक करत मतदान जागृती

Kas News 20241027 101257 0000

सातारा प्रतिनिधी | फुलांची उधळण करणाऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली. सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी … Read more

मतदानाचा शंभर टक्के हक्क बजवावा – याशनी नागराजन

satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । लाेकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मतदारांनी मतदानाचा शंभर टक्के हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळावा … Read more

जिल्हा परिषदेत 83 ग्रामसेवकांना नियुक्ती आदेश; समानीकरण पद्धतीने तालुका निहाय रिक्त पदांची भरती

Satara News 20241010 121505 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग अंतर्गत सरळ सेवा भरतीने एकूण ८३ ग्रामसेवकांना मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले. समानीकरण पद्धतीने तालुका निहाय रिक्त पदे भरण्यात आली आहेत. सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील ९७२ पदांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ग्रामसेवकांच्या १०१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले … Read more

‘युनेस्को’चे पथक देणार प्रतापगडाला भेट; झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान

Satara News 20240920 104812 0000

सातारा प्रतिनिधी | युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकनाच्या यादीत समावेशासाठी एक पथक राज्यातील किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रतापगडचा ही समावेश आहे. प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी व स्वच्छता … Read more