सातारा रेल्वेस्थानकात इमारतीचा लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अच्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या दरवाजावर … Read more

जिल्ह्यातील किल्ल्याचे दगडुजीचे सुरू असलेले काम इतिहासप्रेमीं पाडले बंद

Fort Pratapgad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथे असलेले बुरूज ढासळन्याच्या घटना आपण अनेकवेळा एकल्या असतील. अनेक ठिकाणचे दगड देखील अधूनमधून निघाले आहेत. या किल्याच्या सवर्धनाचे काम सध्या हाती घेण्यात आले असून किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाची डागडुजी सुरू आहे. मात्र, काम करत असताना कडाप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे किल्ल्याचे सौंदर्य लोप पावत आहे. … Read more

सातारा पालिकेच्या मुकादमास सफाई कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

Satara News 20240111 200909 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घातले. यामध्ये मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संतोष खुडे, (वय 43 रा. ढोणे कॉलनी रामाचा गोट) हा मुकादम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सतीश मारुती जाधव … Read more

सातारा जिल्ह्यातील 590 बांधकाम कामगारांना मिळाला ‘या’ योजनेतून 71 लाखांपेक्षा जास्त लाभ

Satara News 20230907 174308 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शासन आपल्यादारी अभियानामध्ये जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला आहे. शासन आपल्यादारी अभियानांतर्गत कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील 590 लाभार्थींना 71 लाख 3 हजार 800 रुपयांचे विविध शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य अनुदान याचा लाभ देण्यात आला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी शरद पवारांची तोफ धडाडणार

Sharad Pawar 20230821 232425 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर खासदार शरद पवारांनी मध्यंतरी काही भागांचे दौरे केले. आता कालांतराने पुन्हा खा. शरद पवार शुक्रवारी, दि. २५ रोजी बारामती, फलटणमार्गे कोल्हापूरला जाणार आहेत. यावेळी दहिवडी येथे त्यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. शरद पवार जाहीर सभेत काय बोलणार? आणि संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार? … Read more