तात्काळ आरक्षण द्या, नाहीतर तिरडी बांधू…; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील महिलांचा सरकारला थेट इशारा

Chebiwadi in Javali Taluk News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. कुठे नेत्यांना अडवून गावबंदी करीत कार्यक्रम घेण्यास बंदी घातली जात आहे तर कुठे जाळपोळ, दगडफेक केली जात आहे. या आंदोलनाचा वणवा सातारा जिल्ह्यात देखील पसरला आहे. नुकतेच दहिवडी येथे मराठा बांधवांनी एसटी फोडली आहे. तर काल सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात जवळवाडी येथे सकल … Read more

भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्या उपस्थिती कराडात शुक्रवारी कृष्णा महिला पतसंस्थेचा स्नेहमेळावा

Chitratai Wagh jpg

कराड प्रतिनिधी । येथील कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील नूतन शाखेचा शुभारंभ शुक्रवार, दि. 18 रोजी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सकाळी 11 वाजता महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या … Read more

‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

Satara News 3 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला. पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची … Read more