सातारा जिल्ह्यातील 162 कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती

Satara News 1

सातारा प्रतिनिधी । कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ‘विशाखा’ समिती स्थापन केली आहे. या समितीप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी मिळून एकूण १६२ आस्थापनांमध्ये ‘स्थानिक तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. शासकीय बी खासगी आस्थापनांच्या याठिकाणी ज्या म्हिवला काम करतात अशा महिलांबाबत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या … Read more

साताऱ्यात ‘महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत चाकणकरांपुढे महिलांनी मांडल्या तक्रारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी “महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी … Read more

महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरण व कृती आराखडा तयार

Satara News 28

सातारा प्रतिनिधी | महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली आहे. या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये … Read more