महाबळेश्वर, पाचगणीत पारा 7.5 अंशावर; हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गारठा काहीसा कमी झाला असून तरीही रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. जिल्ह्यात किमान तापमानात घट होत असून महाबळेश्वरात ७.५, अंशाची नोंद झाली आहे. या हंगामातील आतापर्यंतचे निच्चांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने पाचगणी, महाबळेश्वर परिसरात हुडहुडी भरली असून त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस पावसाचा … Read more