वन्य प्राण्यांसोबत रील करून Video शेअर कराल तर कोठडीची हवा खाल !

Karad News 16

कराड प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे वन्यजीवांचा छळ केल्यास किंवा बंदिस्त ठेवल्यास या कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो. मात्र, काही जणांकडून ‘ट्रेंडिंग’मध्ये येण्यासाठी तसेच ‘लाइक्स’ आणि ‘शेअर्स’ वाढविण्यासाठी ‘हटके’ रील बनविण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण त्यासाठी वन्यप्राण्यांच्या रील्स बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करतात. मात्र, कायद्याने तो … Read more

‘सह्याद्री’तील कोअर क्षेत्रातील गावांचे तात्काळ पुनर्वसन करा, अन्यथा उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Sushant More News

सातारा प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना नुकतेच एक महत्वाचे निवेदन दिले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातील गावांचे तात्काळ पुनर्वसन आणि वन्यजीवांचे संरक्षण करावे, अन्यथा 10 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची इशारा मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांच्या पर्यटन विकासाच्या अनेक प्रस्तावांना मान्यता

Sahyadri Tiger Reserve News jpg

सातारा प्रतिनिधी । पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता 35 सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक … Read more