पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

Accident News 20240907 133216 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे … Read more

शिरवळमध्ये मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीनजण जखमी

Khandala News 20240514 083614 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने स्टेजच्या पाठीमागील भिंत व संरक्षक भिंत कोसळून झालेल्या घटनेमध्ये वधू-वर व वधूचे वडील असे तिघे जण जखमी झाले झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका मंगल कार्यालयात राजापूर ता.भोर जि.पुणे येथील … Read more

डोक्यात फावडे घालून केला पत्नीचा खून; पतीला अटक

Crime News 25 jpg

पाटण प्रतिनिधी । चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात फावडे घालून तिचा निर्घृणपणे खून केल्याचाही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

सोडचिठ्ठी देणार म्हंटल्यावर बायकोनं असं मारलं की नवऱ्यानं गाठलं पोलीस स्टेशन; पुढं घडलंअसं काही

Satara News 61 jpg

सातारा प्रतिनिधी । लग्न झाल्यानंतर काही कारणांनी नवरा आणि बायकोत भांडणे होतात. भांडणे अगदी टोकापर्यंत पोहचल्यानंतर तो विषय सोडचिठ्ठी पर्यंतही जातो. अशा घटना काहींच्या बाबतीत घडतात. अशीच घटना भुईंज परिसरात घडली असून मात्र, सोडचिठ्ठी देतो असे म्हटल्याने नवऱ्याला बायकोने बेदम मारहाण केली आहार. यामध्ये बायकोसह सात जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. … Read more

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी ‘त्यानं’ कट रचून संपवलं तिच्या पतीला; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20230921 185903 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्या च्या साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालवामध्ये टाकल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीने तपास करुन मृताच्या पत्नीस अन् तिच्या प्रियकराला अटक केली. अद्याप एकजण फरार आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या पतीला पत्नीसमोर ‘त्यांनी’ केलं उलथं-पालथं

Waterfall Of Sadavaghapur News

पाटण प्रतिनिधी । सध्या पावसाळा चांगली सुरुवात झाली असल्याने पाटण तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय एका पतिपत्नीला आला आहे. येथील सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या एका … Read more