जिल्ह्यातील ‘या’ जलाशयात देशातील पहिल्या सोलर बोटीचा पर्यटकांना घेता येणार आनंद

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रशासनाकडून खूप प्रयत्न केले जात आहेत. जल पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा तयार करण्यात आला आहे. त्यांचबरोबर पर्यटकांना जलपर्यटन करता यावे यासाठी कोयना जलाशयात देशातील पहिली सोलर बोट उपलब्ध करण्यात आली आहे. मेड इन इंडिया असलेली भारतातील पहिली सोलर बोट सातारा जिल्ह्यातील … Read more

साताऱ्यात ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास येणार वेग; अजितदादांचा पुढाकार

Satara News 20240306 083015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्या संबंधाचा शासन निर्णय मंगळवारी (5 मार्च) जारी करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. आणि या … Read more

बोट क्लब व्यवसायिकांना सोलर बोटसाठी करणार मदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Koyna news 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला असून संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सदर प्रकल्पामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांना … Read more

कोयना (शिव सागर) जल पर्यटनबाबत सामंजस्य करार

koyna news 20240228 083954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा … Read more