जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; माण, खटावमध्ये ‘इतक्या’ टँकरने पाणीपुरवठा

karad News 28

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली, तरी माण, खटावसह अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 155 गावांतील 51 हजार 927 नागरिकांना 21 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे धरण, तलावांमधील पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये वर्षभरापासून … Read more

पाण्याच्या टँकरबाबत आ. दीपक चव्हाण यांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

Water Tanker News 1

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार दीपक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरबाबत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २६ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या-ज्या गावात पाण्याचे … Read more