जिल्ह्यात दमदार पाऊस, कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात उशिरा का होईना मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दमदारपणे बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काेयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून पाणी साठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत 49.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कोयना धरणात पाणी साठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून सोमवारी … Read more

कराड शहरात पालिकेकडून पाणी कपात

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार हे नक्की या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा करताना तो कमी स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत … Read more

सातारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News

कराड प्रतिनिधी । पावसाळा जवळ येत असल्यामुळे जिल्ह्यात पालिकांनी शहरातील पावसाळापूर्व उपाय योजनांची कामे हाती घेतली आहेत. अशात सातारा पालिकाही मागे नाही. सांबरवाडी येथील फिल्टर बेडच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पालिकेकडून सोमवारी (दि. 10) हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार आणि मंगळवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला … Read more

कराड शहरातील नागरिकांनो पाणी जपून वापरा !

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून उद्या शनिवारी जल शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या निवळण टाकीची स्वच्छता केली … Read more