कास योजनेच्या कामामुळे ‘या’ दोन दिवशी साताऱ्यातील पाणीपुरवठा राहणार बंद
सातारा प्रतिनिधी । सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या वाहिनीस लागलेली गळती काढण्याचे काम पालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी, दि. १७ आणि शुक्रवारी दि. १८ या दोन दिवशी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कास योजनेच्या वाहिनीस आटाळी व कासाणी गावच्या हद्दीत … Read more