धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Dhom Dam News

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत … Read more

कोयना धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग वाढवला, धरणातील पाणीपातळीचा पहा व्हिडिओ

Koyna Dam News 5

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. कोयना धरणात एकूण ८५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरील विसर्गात वाढ … Read more

पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात 84.03 टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam News 2 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून, शनिवारी दिवसभर उघडझाप होती. मात्र, धरणात पाण्याची आवक होत असल्याने जिल्ह्यातील कोयना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. तसेच दोन वन्यप्राण्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठाही 84.03 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार; 105 टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण भरले ‘इतके’ TMC

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 799 क्युसेक आहे. गुरूवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी … Read more

पावसाचा जोर पुन्हा वाढला; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Rain News 20240726 215634 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळ कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता १० … Read more

कृष्णेची पातळी 38 फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आज हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सातार, कराडकरांना काहीच दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेकने वाढविण्यात येणारा विसर्गही स्थगित … Read more

कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दीड फूट उचलले; 10 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

Patan Rain News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. यावेळी एक … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा

Koyna Dam News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्यामुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात एकूण 55 हजार 522 पाण्याची आवक झाली असून धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयना येथे 67 तर नवजाला 106 मिलीमीटर पर्जन्यमान झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठा … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; कोयना धरणात 66.17 TMC ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून आज सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 66.17 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयनेला 61 तर नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 58 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गेल्या … Read more

कोयनेच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक्स विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सकाळी आठ वाजता २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून १ … Read more

कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता : आ. पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3

कराड प्रतिनिधी । कराड शहरात जो पाणीपुरवठा विस्कळीत झाला तो महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे घडलेल्या अपघातामुळे मुख्य पाईप वाहून गेली हे स्पष्ट कारण असले तरी असे अपघात पुन्हा घडू नये आणि जरी घडला तरी शहराला होत असलेला पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे असल्याचे … Read more

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून आज ‘यावेळी’ पाणी सोडण्यात येणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News 20240723 075932 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाउस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित … Read more