कोयना धरणातून 50 हजार 442 क्युसेक्स विसर्ग

Koyna News 20240906 075144 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाचे गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सहा वक्र दरवाजे ५ फूट ६ इंच फुटांपर्यंत उघडून धरणातून ५० हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सद्या कोयना धरण पायथा … Read more

कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उघडले, 40 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं

Koyna News 20240905 101227 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक … Read more

सातारकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून होणार पाणीकपात

Satara News 66

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव, धरणांमध्ये मोबल्क पाणीसाठा झाला आहे. सातारकरांना पाणीपुवठा करणाऱ्या कास धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक … Read more

कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; कोयनानगर, नवजाला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Patan Koyna News

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर सोमवारी दुपारी करण्यात आला होता. त्यात आणखी कपात करुन तो … Read more

पावसाने दिली उघडीप; कोयना धरणातून 50 हजार वरून 40 हजार क्युसेक विसर्ग

Patan News 8

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणात सध्या ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो आज दुपारी 12 वाजल्यानंतर ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे. दुपारी सांडव्यावरील विसर्ग … Read more

सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 20240804 100453 0000

पाटण प्रतिनिधी | हवामानशास्त्र विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात धरणात 45 हजार कुसेक पाण्याची आवक होत असून, धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात 86.48 क्यूसेक्स टीएमसी इतका … Read more

जिल्ह्यात रिमझिम पाऊस; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी झाला … Read more

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Koyna News 20240803 080837 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

कोयना धरणातून उद्या ‘इतका’ विसर्ग वाढणार, कोयना नदीच्या पाणीपातळीत होणार लक्षणीय वाढ

Koyna Dam Rain News 20240801 222100 0000

पाटण प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात 86 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या शुक्रवारी कोयना नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरणात गुरूवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी ५ वा. एकूण ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरले ‘इतके’ टक्के

Koyna News 20240731 092302 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता. तरी धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे सात फुटांवरून नऊ फूट उचलण्यात आले असून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीपातळीत देखील … Read more

धोम धरणामधून 2600 क्युसेकने विसर्ग; कृष्णेला पूर, महागणपती मंदिर घाट पाण्याखाली

Satara News 20240731 082530 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. … Read more