कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी धरणाच्या पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट आज सकाळी 10 वाजता बंद करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण … Read more

कोयना परिसरात पावसाचा जोर ओसरला; धरणाचा पाणीसाठा झाला 82.46 TMC

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.46 टीएमसी झाला असून, सुमारे 78.35 टक्के धरण भरले आहे. जलाशयात प्रतिसेकंद 5 हजार 549 क्युसेक पाण्याची आवक … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 82.16 TMC; पावसाचा जोर ओसरला

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.16 टीएमसी झाला असून, सुमारे 78.06 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; 81.49 TMC भरलं धरण

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असला असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 81.49 टीएमसी झाला असून, सुमारे 77.42 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyana dam rain

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसल असल्यामुळे धरणाच्या जलाशयात हळू हळू पाण्याची भर पडत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.97 TMC इतका झाला असून सुमारे 76.93 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे. कोयना जलाशयात दिवसभरात प्रतिसेकंद 12 हजार 447 क्युसेक पाण्याची आवक झाली असून पायथा वीजगृहातून 2 … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 80.67 TMC

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 80.67 टीएमसी झाला असून, सुमारे 76.64 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 80.08 TMC

Dams in Satara

पाटण प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात पाण्याची चांगली भर पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.08 टीएमसी झाला असून … Read more

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात वाढला ‘इतका’ पाणीसाठा

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील विविध धारण, तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर नद्यांची पाणी पातळीही वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 57.45 अब्ज घन फूट पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 38.59 टक्के इतका असल्याची माहिती कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे … Read more