कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 20240810 100436 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून 18 टीएमसी पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस … Read more

सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 20240804 100453 0000

पाटण प्रतिनिधी | हवामानशास्त्र विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात धरणात 45 हजार कुसेक पाण्याची आवक होत असून, धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात 86.48 क्यूसेक्स टीएमसी इतका … Read more

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Koyna News 20240803 080837 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

पुन्हा मुसळधार पाऊस; कोयना धरणात वाढला ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Patan Rain News 20240801 092407 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. दरम्यान रात्रभर पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा लपंडाव; कोयना धरणात किती पाणीसाठा?

Koyna Dam News 3

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, संततधारेमुळे धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची अवाक झाली आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी कोयना धरणात आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 84.99 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची अवाक झाल्याने धरण 80.75 टक्के भरले आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवार … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 68.82 TMC पाणीसाठा

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना धरणात सुद्धा पाण्याची झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणाने 60 टीमसीचा टप्पा ओलांडला असून कोयना धरणाचा पाणीसाठा 68.82 टीएमसी झाला आहे. दरम्यान, कोयनेला … Read more

कोयनानगरला सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Koyna Rain News 20240723 205805 0000

पाटण प्रतिनिधी | पश्चिम घाटक्षेत्रात आठवड्या भरापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर पावसाची … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; ‘इतका’ टीएमसी झाला पाणीसाठा

Patan News 16

पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 56.83 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 54.00 टक्के … Read more

कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Dam Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला असून रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार नवजा येथे 127 तर कोयनानगरला 107 मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत या ठिकाणी सर्वाधिक 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात पाणीसाठ्यात वाढ … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोयना धरणात झाला 52.15 TMC इतका पाणीसाठा

Patan Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के … Read more

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. आज पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील धारण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत नवजा येथे सर्वाधिक 55 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयनेत 44 आणि महाबळेश्वरला 31 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 45.16 टीएमसी … Read more