कोयना धरण 70 टक्के भरलं; धरणाचा पाणीसाठा झाला 74.22 TMC

Satara Rain Update

पाटण प्रतिनिधी । राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह उन्ह सावल्यांचा खेळात अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आज मंगळवारी हवामान विभागाने कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ चा इशारा दिला आहे. तसेच पाटण तालुक्यातील कोयना धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 24 हजार … Read more

पाण्याची आवक घटली; कोयना धरणातील विद्युत गृहाचे 1 युनिट बंद

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाऊस कमी पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घेतली आहे. परिणामी कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट धरण व्यवस्थापनाच्या वतीने रविवारी सायंकाळी बंद करण्यात आले. धरणात सध्या 72.22 TMC इतका पाणी साठा झाला असून 68.62 ट्क्के धरण … Read more

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा आज दरवाजा उघडणार; धरणात ‘इतक्या’ TMC साठ्याची नोंद

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. दरम्यान पाटण तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणात 64.32 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी … Read more

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी … Read more