कोयना जल पर्यटन प्रकल्प वाढीला मिळणार चालना

Koyna News 20240307 100959 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना नदीवर हेळवाक, पाटण येथे जल पर्यटन प्रकल्प विकसीत करण्यात येणार आहे. जल पर्यटन वाढीला चालना मिळाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. . कोयना नदीचा पूर्ण प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. तीची एकूण लांबी 41 किमी असून जल पर्यटनासाठी योग्य आहे. … Read more

मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा सुरु झाला विसर्ग

Marathwadi Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा … Read more

संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार : खा. रणजितसिंह निंबाळकर

Phalatan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. हि टंचाई लक्षात घेऊन धोम- बलकवडी प्रकल्पातून काल सकाळी पिण्यासाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. धरणात असलेला अल्प प्रमाणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कालव्या लगतच्या गावांना हे पाणी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत असून, आणखी १.५ टीएमसी पाण्याची मागणी करणार … Read more