महाबळेश्वरला पडला ‘इतका’ मिलिमीटर पाऊस; कोयना धरणात किती टक्के पाणीसाठा?
पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सायंकाळी पांच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 15 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 34 आणि महाबळेश्वरला … Read more