वाईत 13 वर्षीय शाळकरी मुलीचा ST बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. येथील बसस्थानकात एसटी बसच्या चाकाखाली सापडून सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी विकास आयवळे (वय 13, रा. सुलतानपुर, ता. वाई) असे जागीच मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थीनीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी … Read more

वाई न्यायालयातील गोळीबार प्रकरणी आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडी

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । वाई येथील न्यायालय परिसरात कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल व अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी राजेश चंद्रकांत नवघणे ( वय २६, रा. मेणवली) याला अटक केली होती. यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी … Read more

सातारा हादरला ! वाई न्यायालय परिसरातच न्यायाधिशांसमोरच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार

Crime News 7 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई न्यायालयात कळंबा कारागृहातून आणलेल्या कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे या आरोपींवर पूर्ववैमान्यातून गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे तर घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. वाई न्यायालय परिसरातच कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी … Read more

हॉटेल व्यवसायिकाच्या खंडणी अन् दरोडा प्रकरणी 3 गुंडांना पोलीस कोठडी

Wai Crime News 20230806 074619 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मेणवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यवसायिकाला तब्बल 10 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज, ता. वाई) निखिल … Read more

सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद … Read more

वाईत महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसवर दगडफेक; 3 जण जखमी!

Wai Bus of Tourists News

सातारा प्रतिनिधी । वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून एक पर्यटकांची बस वाईत आली होती. या बसमधील चालकाने बस पार्किंग करण्यासाठी रस्त्याकडेला उभी केली असता काही स्थानिकांनी अचानक दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून 3 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) अशी … Read more