वाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास सातारा जिल्ह्यातून हद्दपार

Wai News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वाई तालुक्यातील एकावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. विजय लक्ष्मण अंकोशी (रा धोम कॉलनी ता. वाई जि सातारा) असे तडीपार करण्यात आल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांनी कायदा सुव्यवस्था … Read more

वाई पोलिसांची धडक कारवाई; पुन्हा आरोपीसह 5 दुचाकी केल्या जप्त!

Crime News 20241023 104952 0000

सातारा प्रतिनिधी | वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने पुन्हा एक चमकदार कामगिरी करत चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून वाहनचोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान रविवार पेठ वाई येथुन होंडा स्पेल्डर गाडी (क्र … Read more

डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

बावधनमध्ये पोलिसांच्या छाप्यात पिस्तूल लायटर, 2 मोटारींसह संशयित ताब्यात

Crime News 20240820 094234 0000

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील बावधन येथील एका सराईताकडून वाई पोलिसांनी एक बारा बोअर बंदूक, सहा जिवंत काडतुसे, पिस्तूल लायटर व दोन चारचाकी वाहने असा एकूण आठ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अविनाश मोहन पिसाळ असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. १८) वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक … Read more

ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरील संतोष पोळ याची हरकत न्यायालयाने फेटाळली

Wai News 20240810 091507 0000

सातारा प्रतिनिधी | अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचा धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. धोम वाई खून खटल्याची … Read more

वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य … Read more

वाइन शॉपच्या परवान्याचे आमिष दाखवत हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक; पोलिस अधिकाऱ्यासह 9 जणांवर गुन्हा

Satara News 72

सातारा प्रतिनिधी । एका हॉटेल व्यावसायिकाला वाइन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात राज्य गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्री. कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे, विवेक पंडित, नीलेश … Read more

जुन्या घराची मातीची भिंत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

Crime News 20240630 071211 0000

सातारा प्रतिनिधी | कवठे, ता. वाई येथे शनिवारी एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामध्ये ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेने जुन्या धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेश्मा रूपेश पोळ (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रूपाली प्रशांत पोळ (वय … Read more

परस्पर विकलेले 90 लाख किंमतीचे 6 ट्रक हस्तगत; वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट २०२३ पासून फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किमतीचे एकूण ६ ट्रक व डंम्पर राज्याच्या विविध भागातून तसेच हैद्राबाद, गुजरात येथून पोलिसांनी हस्तगत केले. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वाई पोलिसांच्या वतीने ही कामगिरी करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित रमेश शिंदे यांचे मालकीचा आयशर प्रो … Read more

वाई MIDC परिसरात पूर्व वैमस्यातून गोळीबार; एकजण जखमी

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईच्या एमआयडीसीत पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाला असून गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेत एक युवक जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दि. २४ रोजी रात्री आठ वाजता … Read more

आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई, वाईमध्ये 2 पिस्टल हस्तगत

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंदी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावरील चौकात पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५ हजार ५०० रुपये रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा … Read more

अनोळखी इसमाचा खून करुन ‘त्यांनी’ अपघाताचा केला खोटा बनाव, पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व त्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना दि. १८ मे रोजी सुरूर ता. वाई येथे घडली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. … Read more