ऊसाच्या फडातलं बिबट्याचं पिल्लू म्हणून वन विभागाने घेतलं ताब्यात, ते निघालं…
कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सुपने गावात आज सकाळी ऊसतोड सुरू असताना मजुरांना एक पिल्लू आढळून आलं. पिल्लाच्या शरीरावर ठिपके पाहून ऊसतोड मजूर हबकले. त्यांनी ताबडतोब शेत मालक धनाजी पाटील यांना बोलावून घेतले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन ते पिल्लू ताब्यात घेतलं. मात्र, ते पिल्लू बिबट्याचं नसून वाघाटीचं असल्याचं … Read more