कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीची कशी होणार मतमोजणी? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

karad News 48

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल, दि. 23 तारखेला सकाळी सहा वाजता स्ट्रॉंगरूम उघडली जाईल. सात वाजेपर्यंत टपाली मतपेट्या टेबलवर आणण्यात येतील. बरोबर आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर … Read more

मतदान कार्ड नाहीय? टेन्शन घेऊ नका, ‘ही’ ओळखपत्रे येणार दाखवता

Satara News 20241119 111824 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, मतदार यादीत नाव असणाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मतदान कार्ड जवळ नसल्यास काळजीचे कारण नाही. १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण विधानसभा … Read more

जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांच्या दळणवळणासाठी 449 ‘लालपरी’ सहभागी होणार

Satara News 58

सातारा प्रतिनिधी । देश, राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लोकशाहीचा हा उत्सव बुधवार, दि. २० रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांची ने- आण करण्यासाठी तब्बल ४४९ ‘लालपरी’ सहभागी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, … Read more

निवडणूक निरीक्षकांकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या स्ट्राँग रूमसह मशीन्सची पाहणी

Karad News 14

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर पाठविण्यासाठी मतदान यंत्रे तयार करून सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमला तसेच मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू असलेल्या सिलिंग हॉलला आज निवडणूक निरीक्षण गीता ए. यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रथम त्यांनी मशीन्सच्या सिम्बॉल लोडिंगची तपासणी करून १००% यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. … Read more

भर दुपारी ‘या’ कारणामुळे तासभर मतदान होतं बंद, ताटकळून मतदार गेले घरी

Karad News 20240508 090046 0000

कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रात बिघाड होवून मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. परंतु, लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच कारणाने तासभर मतदान प्रक्रिया थांबल्याने अनेक मतदारांना भर l दुपारी ताटकळावे लागले. ताटकळून काही मतदार मतदान न करताच घरी गेले. काल मंगळवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास पाटण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा

Satara News 20240123 232851 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा दिला. राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण … Read more