कराड दक्षिण स्वीप अंतर्गत मतदार शपथ निवडणूक गीत अन् जनजागृती रॅली

Karad News 28

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड येथील तहसील कचेरीत सर्व मतदार तसेच तहसील कर्मचाऱ्यांची मतदार शपथ घेण्यात आली. मतदान जनजागृती अंतर्गत यावेळी जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे यांनी यावेळी मतदानाचा करू निर्धार, लोकशाहीला देऊ आधार या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत … Read more

पाटणच्या आठवडी बाजारात प्रशासनाकडून मतदान जागृती

Patan News 5

पाटण प्रतिनिधी । 261 पाटण विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मतदार जागरुकता उपक्रमांतर्गत प्रशासनातर्फे आज पाटणच्या आठवडी बाजारात मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. यावेळी निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडी बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. तसेच भाजी विक्री करणाऱ्यांना मतदानाचे महत्व पटवून सांगितले. जागरुक मतदार लोकशाहीचा अंगरक्षक, भविष्याची कल्पना करा आणि योग्य … Read more

कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून केली मतदान जागृती; विधानसभेला मतदान करण्याचे आवाहन

Voting Awareness News

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मधील 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सुनील परीट, पथक कर्मचारी आनंदराव जानुगडे, संतोष डांगे, ऋषिकेश पोटे, सचिन चव्हाण यांनी कमी मतदान झालेल्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये मतदान जागृती केली. मतदान करणे हे आपले … Read more

विद्यार्थ्यांकडून आकाश कंदीलातून मतदान जनजागृतीचा संदेश; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेतील 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील … Read more

विहेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांनी पथनाट्याद्वारे केली मतदान जनजागृती

Patan ews

पाटण प्रतिनिधी । निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या मतदान जागृतीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. पाटण तालुक्यातील विहे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावामध्ये जनजागृती केली. “चला जावूया मतदान करायला, मतदानाचा हक्क बजवा मात्रभूमीच शान वाढावा”, 18 वर्षावरील तरुण, वयोवृद्धांनी येत्या 20 नोव्हेंबरला … Read more