साताऱ्यातील कोरेगावसह कराड दक्षिण आणि उत्तरेत मतदानाचा टक्का वाढला, फायदा कुणाचा?

Satara News 20240508 160653 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या साताऱ्यात मंगळवारी (७ मे) हाय व्होल्टेज लढत झाली. मतदानात कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदान झालं, तर कराड दक्षिणमध्ये ६५.६८ आणि कराड उत्तरमध्ये ६५.३३ टक्के मतदान झालंय. हा वाढलेला टक्का निकालात कोणाला फायद्याचा ठरणार, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात १८ … Read more

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदान, पारा कमी होताच वाढल्या मतदारांच्या रांगा

Satara News 20240507 180957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळच्या वेळी जिल्ह्यात राजकीय मंडळींनी व काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदानाची नोंद झाली. कराड तालुक्यात मतदानासाठी महिलांमध्ये चांगला उत्साह वाढलेला … Read more

पत्नी सत्वशिला समवेत मतदान केल्यानंतर पृथ्वीराजबाबांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

Karad News 20240507 130234 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी दि. ७ रोजी रखरखत्या उन्हात चुरशीने मतदान होत आहे. या दरम्यान, आज दुपारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत पत्नी सत्वशिलासमवेत मतदान केले. जनता इंडिया आघाडीला साथ देऊन आणि देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी … Read more

श्रीनिवास पाटीलांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क;जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Karad News 20240507 120625 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडत आहे. खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा,” असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

Satara News 20240507 105508 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रात मतदान केलं. पत्नी वैशाली, मुले तेजस आणि साहिल शिंदे यांच्या समवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं. पत्नी वैशाली यांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर कुटुंबासोबत त्यांनी मतदान केलं. मी लोकशाहीच्या मंदिरात जावून मतदान केलं … Read more

मतदानासाठी सातारा लोकसभा मतदार संघात जिल्हाधिकाऱ्यांकडून 7 मे ला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Satara News 2024 04 16T123549.355 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघामधील सर्व नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. 7 मे रोजी सार्वजनिक … Read more

मतदान करण्यासाठी ओळखपत्र नसेल तर काळजी करू नका; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ‘हा’ पर्याय

Satara News 20240328 154041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मतदान करण्यासाठी जाताना आपल्याला आपल्या ओळखीचा एक तरी पुरावा ठेवावा लागतो. मग कुणी मतदान ओळखपत्र ठेवतो तर कुणी आधारकार्ड मात्र, हे दोन्हीही नसतील तर काय करणार? अशात आपल्याला या दोन्ही कागदपत्रांशिवाय मतदान करता येणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कागदपत्रे सादर करून, मतदान करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी … Read more