नवमतदारांच्या नोंदणीत सातारा जिल्हा अव्वलस्थानी, दोन वर्षांत 2 लाख 6 हजार मतदारांची नोंदणी

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. काही पात्र उमेदवाराचे नावाने वगळले जाणार नाही, तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात … Read more

मतदान केंद्र बदलांबाबतची माहिती मतदारांपर्यंत तत्काळ पोहचवा; मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार

Satara News 34

सातारा प्रतिनिधी । एकही पात्र उमेदवारांची नावे वगळले जाणार नाहीत. तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन प्रयत्न करीत आहे. सातारा जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल आहे. 83 मतदान केंद्रांच्या नावात बदल आहे. तर 73 मतदान केंद्रांचे विलणीकरणाचा प्रस्ताव आहे. 1 मतदान … Read more

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या खासदार, आमदारांची महत्वाची बैठक; नेमकं कारण काय?

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक उद्या गुरुवार दि. 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा आयोजित केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अहंता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या … Read more

कराड शहरात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली मतदान संदर्भात सामुदायिक शपथ

Karad News 86 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी इच्छुकांकडून आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडाऊन देखील मतदान जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याच्या वतीने कराड शहरात मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ देखील कर्मचाऱ्यांच्या … Read more

लोकसभेसाठी इच्छुकांना ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरता येणार : जितेंद्र डूडी

Satara News 20240402 152624 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी दि. १२ ते १९ दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत शासकीय सुटीवगळता उमेवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी फॉर्म नं. २ ए आणि सोबत शपथ पत्राचा नमुना फॉर्म नं. २६, अनामत रक्कम जमा केल्याची पावती, मतदार यादीतील चिन्हांकित प्रत, फॉर्म ए व बी सोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात सादर … Read more

मतदान करण्यासाठी ओळखपत्र नसेल तर काळजी करू नका; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ‘हा’ पर्याय

Satara News 20240328 154041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मतदान करण्यासाठी जाताना आपल्याला आपल्या ओळखीचा एक तरी पुरावा ठेवावा लागतो. मग कुणी मतदान ओळखपत्र ठेवतो तर कुणी आधारकार्ड मात्र, हे दोन्हीही नसतील तर काय करणार? अशात आपल्याला या दोन्ही कागदपत्रांशिवाय मतदान करता येणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कागदपत्रे सादर करून, मतदान करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी … Read more

आई-बाबा, कृपया मतदान करा; मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी लिहिली पत्र

Phalatan News 20240327 110655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी “आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी आई आणि बाबा, प्लीज मतदान करा”, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे लिहून … Read more

लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही वृध्दीगत करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनिअरींग महाविद्यालयात … Read more

अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची … Read more

कराड तालुक्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 9 डिसेंबरपर्यंत हरकती, दावे दाखल करण्यास मुदत : प्रांत म्हेत्रे व तहसिलदार पवार

Karad News 20231026 205544 0000 jpg

कराड प्रतिनिधी | 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यातील प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. 9 डिसेंबर पर्यंत मतदारांना यावर दावे व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दाखल हरकतींचे निरगमण केल्यानंतर निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानवेरी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, … Read more