कराड उत्तरमध्ये एकाच व्यक्तीची तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्जांद्वारे मतदार नोंदणी, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Karad News 20241009 063131 0000

कराड प्रतिनिधी | गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना साताऱ्यातील वडूजमधून समोर आली होती. आता मतदार नोंदणीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला … Read more

अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची … Read more

नव मतदार नोंदणी, नावे वगळण्याचे काम पाच दिवसात पूर्ण करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

कराड प्रतिनिधी । मतदार याद्यांची तपासणी व प्रत्येक घराचे सर्वेक्षण करुन मतदानाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा लोकसभा संघांतर्गत नव मतदार नोंदणी, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याचे काम अभियानस्तरावर हाती घेऊन येत्या पाच दिवसात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. शाहू कला मंदिर येथे सातारा विधानसभात मतदार … Read more

सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु : विभागीय आयुक्त सौरभ राव

SataraNews jpg

सातारा प्रतिनिधी । 18-19 या वयोगटातील जे तरुण आहेत. अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी 2004 ते 2006 या कालावधीतील जन्म झालेल्या नागरिकांची यादी तयार करावी. तसेच जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा व महाविद्यलयांमध्ये शिबीराचे आयोजन करावे. त्याचबरोबर छोट्या जाहिराती व स्लोगन तयार करुन प्रसिद्धी करावेत. सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या … Read more