कराड दक्षिणमध्येच मतदार यादीवर तब्बल 4 हजारांवर हरकती

Karad News 20241011 214553 0000

कराड प्रतिनिधी | निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर आजपासून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, … Read more

आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ आवाहन

Satara News 20240830 171106 0000

सातारा प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राबविण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणी हरकती तसेच फॉर्म दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात … Read more

मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी डुडींनी दिली महत्वाची माहिती

Satara News 32 1

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र राज्यासाठी यांनी दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. सातारा जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवकांची संख्या मोठी असून यातील बहुतांश मतदारांची नावे मतदार यादीत आहेत. नव युवकांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष … Read more

28 ग्रामपंचायतींच्या मतदार यादी, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू

Karad News 20240215 203139 0000 jpg

कराड प्रतिनिधी | नव्या वर्षात सुरुवातीलाच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कराड तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कराड दक्षिण मधील १६ तर उत्तर मधील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, … Read more