‘रन फॉर वोट’ म्हणत 500 विद्यार्थ्यांकडून सायकल रॅलीद्वारे मतदान जागृती

Karad News 39

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती उपक्रमांतर्गत कराड दक्षिण स्वीप, रोटरी क्लब ऑफ मलकापूर व वहागाव येथील आण्णाजी गोविंदराव पवार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महासायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून वहागाव, घोणशी व परिसरातील गावांमध्ये घोषणा देत मतदान जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग पाहायला … Read more

मतदार जनजागृतीसाठी फलटणमध्ये मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान रांगोळीच्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले तसेच मानवी साखळी द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. फलटण येथील … Read more

सायकल अन् बाईक रॅलीद्वारे महाबळेश्वरमध्ये मतदान जागृती

Mahabaleshwar News 2

सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी निवडणूक विभाग, पालिका प्रशासन व शाळांतील विद्यार्थ्याच्या वतीने सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश … Read more

कराड आरटीओ कार्यालया मार्फत कराडात मतदान जनजागृती रॅली; रॅलीत तब्बल 25 वाहनांचा समावेश

Karad News 13

कराड प्रतिनिधी । कराड आरटीओ कार्यालय व कराड दक्षिण स्वीप पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मतदान जागृती करण्यासाठी मोटार वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आरटीओ कार्यालयाची तब्बल 25 वाहने सहभागी झाली होती. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वृंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून … Read more

महाबळेश्वरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून केली मतदान जनजागृती

Satara News 16 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी महाबळेश्वर शहरातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांची प्रभात फेरी काढून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत आहेत. शाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला … Read more