साताऱ्यातील कोरेगावसह कराड दक्षिण आणि उत्तरेत मतदानाचा टक्का वाढला, फायदा कुणाचा?

Satara News 20240508 160653 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या साताऱ्यात मंगळवारी (७ मे) हाय व्होल्टेज लढत झाली. मतदानात कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदान झालं, तर कराड दक्षिणमध्ये ६५.६८ आणि कराड उत्तरमध्ये ६५.३३ टक्के मतदान झालंय. हा वाढलेला टक्का निकालात कोणाला फायद्याचा ठरणार, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात १८ … Read more

साताऱ्यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Satara News 20240504 155224 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा लाेकसभा मतदारसंघात 7 मे राेजी 100 टक्के मतदान करा, अशा पद्धतीच्या फलकांतून जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. … Read more

पाटण तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

Patan News 20240502 113806 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे या योजनेचा लाभ घेवून मतदान केले. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला. या दोन्ही प्रवर्गाच्या 138 मतदारांनी मतदान करुन मतदानाची प्रक्रिया घरपोच मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले. पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी 224 ज्येष्ठ नागरिक व 53 … Read more

जिल्हा निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय; मतदान केंद्रांवर आरोग्य पथके ठेवणार तैनात

20240428 125413 0000

सातारा प्रतिनिधी | वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला असून खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रांवर ठेकण्यात येणार असून, त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सातारा जिह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात … Read more