मसूरसह हेळगावात चिकुनगुनियासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मसूर व हेळगावसह परिसरात चिकुन गुनियासदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. सध्या अंग दुखणे, डोके दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, पायांची बोटे व हातांची बोटे दुखणे, थंडीताप व तोंडाला कोरड पडणे आणि चालायलाही न येणे अशी परिस्थिती अनेक जणांची झाली आहे. चिकुनगुनिया व डेंग्यू सदृश रुग्ण परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येऊ … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ रेल्वे गेटवरील चुकीच्या कंबाबत ग्रामस्थ आक्रमक; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Karad News 83

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे स्टेशनजवळील रेल्वे गेट क्र. 95 चुकीच्या पद्धतीने बंद करून, चुकीच्या ठिकाणी बोगदा करण्यात आला. हे काम करत असताना स्थानिकांच्या रहदारीच्या सोयीचा विचार न करता, काम केले जात आहे. त्यामुळे रेल्वेचे सध्याचे व तत्कालीन अधिकारी, दुहेरीकरण प्रकल्पाचे अधिकारी व कंत्राटदारांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने … Read more

कोरेगाव तालुक्यातील ‘या’ 2 गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक; थेट रेल्वे मार्गावर येत केलं ठिय्या आंदोलन

Koregaon News

सातारा प्रतिनिधी । सध्या रेल्वेच्या दुहेरीकरणावेळी करण्यात येणारी रेल्वे लाईनची काठी ठिकाणची कामे शेतकऱ्यांना त्रास देणारी ठरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून आंदोलने देखील केली जात आहेत. अशीच घटना आज कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गाव परिसरात घडली. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून या ठिकाणी रस्ता … Read more

जमीन घोटाळ्यात GST आयुक्त चंद्रकांत वळवीवर गुन्हा दाखल न झाल्यास झाडाणी ग्रामस्थ 10 जूनपासून उपोषणाला बसणार

Satara News

सातारा प्रतिनिधी | झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खोपोली (जि.रायगड) येथे १९८० … Read more

“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

Morewadi In Satara Taluka

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” … Read more