तिसऱ्या आघाडीचा सातारा जिल्ह्यातील 8 मतदार संघाबद्दल मोठा निर्णय

Satara News 20241023 081600 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात विधानसभा निवडणुकीसाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ने देखील तयारी केली असून, मंगळवारी साताऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघ लढविण्याची भूमिका घेण्यात आली. तसेच या बैठकीत अनेकांनी उमेदवारीची मागणीही केली. पण, वरिष्ठ स्तरावरुन उमेदवारी जाहीर होईल त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचाही निर्णय … Read more

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ लढवणार निवडणूक

Satara News 20241009 215104 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवाराची घोषणा करण्यात आली. वंचित बहुजन पक्षाच्या वतीने माणमधून इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय … Read more

शरद पवारांनी घेतल्या मुलाखती; साताऱ्यासह 3 जिल्ह्यातील 134 इच्छुकांनी दिली मुलाखत

Satara News 20241009 081656 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पश्‍चिम महाराष्ट्रातील चार ते पाच जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या चार जिल्ह्यांसह पिंपरी चिंचवड शहर अशा ४० मतदारसंघातील सुमारे १३४ इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. आजी-माजी आमदार, जुने-नवे चेहरे, वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांसह सेना-भाजपशी संबंधीत काही नेत्यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश होता. विधानसभा … Read more

आगामी विधासभेसाठी वाईसह जिल्ह्यात चार मतदारसंघ मागणार : श्रीरंग चव्हाण

Satara News 20240807 074755 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधासभेसाठी वाईसह जिल्ह्यात चार मतदारसंघ मागणार असल्याचे काॅंग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांनी आढावा बैठकीत जाहीर केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथे संघटनेच्या कामासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण … Read more

कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

Shahikant Shinde News 20240802 180625 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेत कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असल्याची घोषणा केली. ‘काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच … Read more

लोकसभा, विधानसभेच्या 2014 आणि 2019 निवडणूक काळात किती गुन्हे झाले होते दाखल?

Satara News 2024 02 28T130148.225 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा आणि विधानसभेच्या 2014 तसेच 2019 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण 31 दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. त्यातील अ फायनल-2, क फायनल- 2, अबेट फायनल- 1, निर्दोष, -15, शाबित- 6, कोर्ट पेडिंग- 2, आरोपी निष्पन्न- 90. … Read more