वेण्णालेकवर पर्यटकांना मारहाण; महाबळेश्वरात सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20241109 082409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर … Read more

वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले; पाचगणीसह महाबळेश्र्वरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला

Venna Lake News 20240713 080403 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी सायंकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज अखेर ५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये ०१ जून ते ०१ जुलै या एका महिन्यात ८७०.६० मिमी (३४.२७ इंच ) पावसाची नोंद … Read more

चक्क उन्हाळ्यात ‘मिनी काश्मीर’ हरवलं धुक्यात, पर्यटक लुटताहेत थंडीचा आनंद

Mahabaleshwar News 20240526 215838 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा असताना महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर मात्र धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी आणि सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेकचे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते जल पूजन

Water worship of Venna Lake

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘वेण्णा लेक’ धरण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करण्याची चिंता मिटली आहे. लाखो पर्यटकांना वर्षभर बोटिंगचा मनमुरादपणे आनंद देणारे वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यावेळी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी … Read more