कराड-ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा जागीच मृत्यू

Fox Death News 20230924 000600 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यातील मृत कोल्ह्यास शनिवारी सकाळी वन विभागाने ताब्यात घेतले. कराड – ढेबेवाडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्यापासून वाहनांचा वेग जास्तच वाढला आहे. या मार्गावरून अती वेगाने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. परिणामी कमी … Read more

पुणे – सातारा मार्गावरील ‘या’ घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा; नेमकं कारण काय?

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसी सुट्टी असल्या कारणाने फिरायला … Read more

एकाच रात्रीत 15 हून अधिक गाड्यांचे फुटले टायर

Satara News 3 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान सातारा हद्दीतील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे असून यामधून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. शनिवारी या महामार्गावर एकाच रात्रीत तब्बल 15 हून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाहनचालकांच्यातून संतापही व्यक्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

पुणे – सातारा मार्गावर अचानक फुटतायत वाहनांचे टायर; नेमकं कारण काय?

Pune Satara Roads

कराड प्रतिनिधी । दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार हे तसे फाईल तर उन्हाळा या ऋतूमध्ये घडतात. मात्र, पुणे – सातारा या मार्गावरील रस्त्यावर चक्क पावसाळ्यात वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. अचानक टायर फुटल्याने शिवाय जवळ कोणतेही टायर बसवण्याचे गॅरेज नसल्यामुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहेत. पुणे – सातारा या महामार्गावरील धांगवडी ( … Read more